रत्नागिरीमेरा युवा भारत रत्नागिरी व स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या माध्यमातून...

मेरा युवा भारत रत्नागिरी व स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या माध्यमातून एक पेड मां के नाम कार्यक्रमाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सती चिपळूण येथे वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात 100 विद्यार्थी सहभागी झाले असून वारकरी वेश परिधान करून उत्साहात दिंडी चींचघर ग्रामपंचयत येथे नेण्यात आली गावातील सदस्य सरपंच,उपसरपंच, व ग्रामंचायत कामगार यांचाही समावेश होतो. गावातील नदिलगत , रस्त्या शेजारी विविध स्थानिक जातीची 50 वृक्ष लागवड करण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वन विभागाचे वनपाल श्री .एस एस सावंत वनपाल मोबाईल स्कॉर्ड वन रक्षक श्री .कृष्णा इरमाल, वन रक्षक राहुल कुंते उपस्थित होते. वन पाल एस एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...