रत्नागिरीरत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरी : साड्यांच्या वैविध्यपूर्ण संग्रहासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कलावती साडीज्’ तर्फे रत्नागिरी येथे प्रथमच भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.

या प्रदर्शनात साडीप्रेमींना विविध प्रकारच्या आकर्षक व दर्जेदार साड्यांचा संग्रह पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिकतेसोबतच आधुनिक आवडीला अनुरूप विविध डिझाईन्स आणि रंगसंगती या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे. सोबत पारंपारिक ज्वेलरी आणि इतर काही वैविध्यपूर्ण स्टॉल्स असणार आहेत.

रत्नागिरीतील साडीप्रेमींनी या विशेष प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन ‘कलावती साडीज्’च्या भव्य संग्रहाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क : ७०२१११५२४०

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार

🟣रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर...