रत्नागिरीरत्नागिरी कुवारबाव येथे तरुणाची हत्या, ३ संशयित ताब्यात

रत्नागिरी कुवारबाव येथे तरुणाची हत्या, ३ संशयित ताब्यात

रत्नागिरी कुवारबाव येथे तरुणाची हत्या, ३ संशयित ताब्यात

👉रत्नागिरी शहरा लगत असलेल्या कुवारबाव येथील साईनगर भागात अज्ञात कारणावरून सूरज राजाराम झोरे वय २५ या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत तीन संशयित आरोपी सोहम म्हात्रे, अभिषेक राठोड आणि नजीबूल शेख यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणास्तव झाला याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत..

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...