रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाकडून पावस येथील अनुसुया आनंदी महिला वृदधाश्रम येथील महिलांसाठी फळांचे वाटप करून रोख रक्कम देण्यात आली. त्याप्रसंगी रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष विजय खेडेकर, सचिव उदय कोतवडेकर, उपाध्यक्ष शरद गोळपकर, खजिनदार संतोष खेडेकर, नाचणे पंचायतीचे राजेंद्र चव्हाण, सोमेश्वर पंचायतीचे उत्तम चव्हाण, शिरगाव पंचायतीचे दशरथ खेडेकर आदींची उपस्थिती होती.
रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाकडून पावस येथील अनुसुया आनंदी महिला वृदधाश्रम येथील महिलांसाठी फळांचे वाटप करून रोख रक्कम देण्यात आली.
