रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील कर्ला हरचेरी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना मुख्य नेते...

रत्नागिरी तालुक्यातील कर्ला हरचेरी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवून शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

त्यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी ​पक्षाचा भगवा ध्वज हाती देऊन या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात सहर्ष स्वागत करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी शनिवारी व रविवारी आपल्या मतदार संघात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद गटाचे मेळावे घेतले त्याला कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला..

Breaking News

धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फेसायकलिंग एव्हरेस्टवीर अथर्वचा सन्मान

धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फेसायकलिंग एव्हरेस्टवीर अथर्वचा सन्मान-- 👉रत्नागिरी : गावातील...

➡️ मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी “सेवेचा” संकल्प

➡️ मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी "सेवेचा" संकल्प! ➡️ भाजपा शहर सरचिटणीस निलेश...