रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा पोलीस स्टेशन जयगड या ठिकाणी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेला...

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा पोलीस स्टेशन जयगड या ठिकाणी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेला सायली देशी बार पोलीस विभागाच्या अहवालावरून उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर सील करण्यात आला आहे….

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा पोलीस स्टेशन जयगड या ठिकाणी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेला सायली देशी बार पोलीस विभागाच्या अहवालावरून उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर सील करण्यात आला आहे…. मुख्य आरोपींचा हा बार होता आणि तेथुनच गुन्हेगारी ला प्रोत्साहन दिले जात होते

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...