रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आणि सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मोंगल यांची...

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आणि सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मोंगल यांची कन्या कु. तसनिम ईस्माईल मोगल राहणार शिरगांव रत्नागिरी हिने अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीने घेतलेल्या कुटुंब विषयावरील कथा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळविले असल्याने स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आणि सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मोंगल यांची कन्या कु. तसनिम ईस्माईल मोगल राहणार शिरगांव रत्नागिरी हिने अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीने घेतलेल्या कुटुंब विषयावरील कथा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळविले असल्याने स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज शनिवार दि. ५ एप्रिल रोजी, कै. सतीश प्रधान ज्ञानसाधना काॅलेज, ठाणे येथे होणार आहे.तरी या कार्यक्रमाला आपण मित्र मंडळींसह या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रवीण देशमुख
कार्याध्यक्ष अ.भा.सा.परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत यांनी केले आहे

Breaking News