रत्नागिरीरत्नागिरी येथील प्रसिद्ध एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये...

रत्नागिरी येथील प्रसिद्ध एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये इंद्रधनुष्य दिवस साजरा करण्यात आला.

या वेळी विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे इंद्रधनुष्य आणले होते. नर्सरीच्या हेड मिस्ट्रेस श्रीमती. आरिफा महालदार यांनी रेनबोचे महत्त्व मुलांना पटवून दिले. चाईल्ड केअर नर्सरी च्या शिक्षकांनी, विद्यार्थांनी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन शाळेत इंद्रधनुष्य दिवस साजरा करण्यात आला… चाईल्ड केअर नर्सरी मध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात

Breaking News

विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा- सौ पूजाताई निकम

राष्ट्रीय विज्ञान दिन व चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार व...

कळंबट गावचा अभिमान तुषार कोकमकर यांचे MPSC परीक्षेत घवघवीत यश

मुंबई (शांताराम गुडेकर ) कळंबट (चिपळूण) गावातील सडेवाडीचे सुपुत्र...