रत्नागिरीरत्नागिरी येथील राजीवडा महिला मछिमार सोसायटी चे सल्लागार माजी नगरसेवक आणि सामाजिक...

रत्नागिरी येथील राजीवडा महिला मछिमार सोसायटी चे सल्लागार माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल बिजली खान यांनी कणकवली येथे जाऊन मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नामदार नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

रत्नागिरी येथील राजीवडा महिला मछिमार सोसायटी चे सल्लागार माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल बिजली खान यांनी कणकवली येथे जाऊन मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नामदार नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. या प्रसंगी राजीवडा महिला मछिमार सहकारी सोसायटी च्या चेअरमन मिराबाई खराटे ही उपस्थित होत्या

Breaking News

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्याकडून स्मिता लेले यांचा सन्मान

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्याकडून...

इतिहास की मनगढंत कथा? शिवरायांबद्दल बेजबाबदार वक्तव्यांवर संताप

इतिहास की मनगढंत कथा? शिवरायांबद्दल बेजबाबदार वक्तव्यांवर संताप नागपूर येथे...