रत्नागिरीरत्नागिरी सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी ही अवकाळी पावसाने लावली...

रत्नागिरी सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी ही अवकाळी पावसाने लावली हजेरी..

अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या कामगार. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उडाली धावपळ… वेगवान वारे व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत….

Breaking News