रत्नागिरीराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी, दि. १२ (जिमाका)- राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी अभिवादन केले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...