रत्नागिरीराजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी रत्नागिरी...

राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी रत्नागिरी भाट्ये येथील सुप्रसिद्ध श्री झरी विनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पा चे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली

राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी रत्नागिरी भाट्ये येथील सुप्रसिद्ध श्री झरी विनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पा चे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. त्या वेळी मंदिर व्यवस्थापनाकडून आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांना श्री गणेश प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Breaking News

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढ

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढरत्नागिरी,...