रत्नागिरीलोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन
रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगार निर्मितीला मिळणार मोठी चालना

ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी...

सावर्डे विद्यालयात इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाचे विशेष मार्गदर्शन

सावर्डे विद्यालयात इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाचे विशेष...