रत्नागिरीशाल्मली प्रसाद रायंगणकर हिचे शालांत परीक्षेत उज्ज्वल यश..

शाल्मली प्रसाद रायंगणकर हिचे शालांत परीक्षेत उज्ज्वल यश..

रत्नागिरी जिल्ह्यातील पटवर्धन हायस्कूल ची विद्यार्थिनी कुमारी शाल्मली ईशा प्रसाद रायंगणकर हिने 2025 सालच्या इयत्ता 10 वी (SSC) परीक्षेत ९६.२०% गुण मिळवून तसेच शाळेमध्ये मराठी विषयात प्रथम येऊन शाळेच्या शैक्षणिक यशात मोलाची भर घातली आहे. तसेच आपली आई सौ.ईशा रायंगणकर व वडील श्री. प्रसाद रायंगणकर यांचे नाव उज्ज्वल केले आहे.शाल्मलीने नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रेरणेमुळे हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक वर्ग, नातेवाईक,मित्रमंडळी यांसकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे..

Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला रत्नागिरी...