रत्नागिरीशिरळ वाचनालय ब योगविद्या फॉउंडेशन यांच्या सहयोगाने मकर स्क्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोकमान्य...

शिरळ वाचनालय ब योगविद्या फॉउंडेशन यांच्या सहयोगाने मकर स्क्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून चिपळूण जेष्ठ नागरिक संघाला आय. एलसी. आय. इंडिया मार्फत दिला जाणारा कै. बी.जी. देशमुख उत्कृष्ट जेष्ठ नागरिक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरळ वाचनाल्या मार्फत सत्कार करण्यात आला

शिरळ वाचनालय ब योगविद्या फॉउंडेशन यांच्या सहयोगाने मकर स्क्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून चिपळूण जेष्ठ नागरिक संघाला आय. एल
सी. आय. इंडिया मार्फत दिला जाणारा कै. बी.जी. देशमुख उत्कृष्ट जेष्ठ नागरिक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरळ वाचनाल्या मार्फत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लोटिसमाचे सर्वेसर्वा प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते संघांचे अध्यक्ष उस्मान बांगी व त्यांचे सहकारी यांचा शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिरळ वाचनालयाचे अध्यक्ष गिरीधर साठे यांनी चिपळूण जेष्ठ नागरिक संघांचे कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व सभासद यांचे शिरळ वाचनालयातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर लोटिस्माचे विनायक ओके, तसेच जेष्ठ नागरिक संघांचे विजय बापट, नीला पेंडसे, शांताराम कदम, नंदकुमार तांबे,माधवी भागवत, स्नेहलता खातू सौं. तांबे उपस्थित होते. या सत्काराबद्दल जेष्ठ नागरिक संघातर्फे शिरळ वाचनालयाचे अध्यक्ष गिरीधर साठे व त्यांचे सहकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Breaking News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी

रत्नागिरी,  : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६...

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्याशिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

मुंबई, : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना...