Uncategorizedशेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ — 👉रत्नागिरीत प्रत्येक वर्षी शेतकरी हा जून च्या पहिला आठवड्यात पेरणीला सुरुवात करतो, यावर्षी सुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु पावसाने दांडी मारल्याने हे उगवलेले पीक वाया जाऊ नये म्हणून भावे आडोम येथील शेतकरी चक्क टँकरने पाणी घालून हे पीक जगवत असल्याचे दिसून येत आहे..

पेरणी केलेले बियाणे वाया जावून नुकसान होण्यापेक्षा टंकर ने पाणी मारुन ते जगविण्याचे काम शेतकरी करु लागले आहेत..

Breaking News