रत्नागिरीश्री देव भैरी देवस्थानाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न-

श्री देव भैरी देवस्थानाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न-

सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 13 पासून सुरु होणाऱ्या श्री देव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री देव भैरी मंदिरामध्ये घेण्यात आली.या मध्ये शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली

Breaking News