संगमेश्वरसंगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील हिंदू मुस्लिम बांधवांचा वार्षिक उर्स

संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील हिंदू मुस्लिम बांधवांचा वार्षिक उर्स

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील राष्ट्रीय एकात्मता आणि हिन्दु मुस्लिम बांधवांच्या सलोखयाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत शेख जाहीर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जाणार आहे.तरी हिंदू मुस्लिम बांधवांनी आश्यय उपस्थित रहावे असे आवाहन नुरमहमद मुजावर व ईतर मुजावर बंधुंनी केले आहे .फुणगुस येथील पीर हजरत शेख जाहीर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स दर वर्षी उत्साहाने आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा केला जातो.. यंदा ही उर्स च्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे…

Breaking News