रत्नागिरीसाखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील शेख...

साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील शेख हसन उर्फ भाईशेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा निकाल यंदा ही 100 टक्के लागला आहे

*साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील शेख हसन उर्फ भाईशेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा निकाल यंदा ही 100 टक्के लागला आहे.. जोया पटेल या मुलीने 87.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला नंबर मिळविला आहे तर ईफा मुल्ला या मुलीने 87 टक्के व हफसा साखरकर हिने 81 टक्के गुण मिळविले आहेत.. विशेष म्हणजे पहिल्या तीन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे..

संस्थेचे अध्यक्ष आलिमियां काझी चेअरमन निसार राजपुरकर.सह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मुख्याध्यापिका राजमेहरा सोलकर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष करून क्लर्क मुजीब कोतवडेकर यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत..

Breaking News

गोदुताई जांभेकर विद्यालयात ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रम संपन्न

गोदुताई जांभेकर विद्यालयात 'विधी सेवा जनजागृती' कार्यक्रम संपन्नरत्नागिरी, (जिमाका):...

भात लावणीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव

भात लावणीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव रत्नागिरी, दि. १६...