आचारसंहिता लागू
१६ जानेवारी ते २१ जानेवारी अर्ज स्वीकारणार
अर्ज मागे येण्याची तारीख २७ जानेवारी
मतदान दिनांक ५ फेब्रुवारी २०२६
मतदान मोजणी ७ फेब्रुवारी २०२६
12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्या मध्येच होणार निवडणुका
१ जुलै २०२५ ची मतदार यादी निश्चित
२५,४८२ मतदान केंद्राद्वारे निवडणूक
मतदारांसाठी विविध सुविधांची तरतूद
दुबार मतदार निश्चित केले आहेत
वृद्ध महिला दिव्यांगांसाठी विशेष सोय
आयोग पोर्टलवर मतदाराला माहिती उपलब्ध असेल
आचारसंहिता लागू झाली आहे
प्रचार समाप्तीनंतर जाहिराती वय बंदी असणार
७३१ जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार
१,४६२ पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक
