रत्नागिरीआगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उधमनगर येथील चंपक मैदानावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दला...

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उधमनगर येथील चंपक मैदानावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दला तर्फे मॉक ड्रिल सादर करण्यात आले .

या वेळी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे सह ईतर सर्व प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील एक कमी गुन्हेगारी चा आणि शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखले जाते. असे असले तरी पोलीस दल मात्र सतत सतर्क असते आणि अधुनमधून पोलीस संचलन व मॉकड्रिल चे कार्यक्रम होत असतात.आणी त्याच पार्श्वभूमीवर काल चंपक मैदानावर मॉक ड्रिल सादर करण्यात आले

Breaking News