आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘सुरुची’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोघांमध्ये सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘सुरुची’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
