रत्नागिरीआज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा....

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री हनुमान जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील प्राचीन दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री हनुमान जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील प्राचीन दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री हनुमानजीच्या कृपेने सर्वांनाच बळ, बुद्धी आणि भक्ती लाभो अशी प्रार्थना केली.

Breaking News