रत्नागिरीआज शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतांना राज्याचे उद्योग व मराठी...

आज शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना श्री साईचरणी केली

आज शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना श्री साईचरणी केली.

यावेळी शिर्डी साईबाबा संस्थानतर्फे मा. ना. उदयजी सामंत ह्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संस्थानाच्या अधिकाऱ्यांशी शिर्डी परिसरातील विकासकामांबाबत आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत संक्षिप्त चर्चा केली.

त्यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिर्डी साईबाबा संस्थानचे काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...