महाराष्ट्रआज सातारा दौऱ्याच्या निमित्ताने राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. डॉ...

आज सातारा दौऱ्याच्या निमित्ताने राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. डॉ उदय सामंत ह्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांची त्यांच्या जलमहाल निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

आज सातारा दौऱ्याच्या निमित्ताने राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. डॉ उदय सामंत ह्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांची त्यांच्या जलमहाल निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या शुभ प्रसंगी ना. उदय सामंत ह्यांना शिवपूजन करण्याचा सौभाग्ययोग लाभलं.

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना. उदय सामंत ह्यांचा आदरपूर्वक सत्कार केला. या मंगल क्षणी मासाहेब आणि बांधकाम मंत्री छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले हे देखील उपस्थित होते.

हा ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचा गौरव अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.

Breaking News