मुंबई – राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी आमदार सौ. चित्राताई वाघ यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत विविध राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा केली. त्यावेळी वाघ कुटुंबीय उपस्थित होते.
आमदार किरण सामंत यांनी चक्क भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात एक खळबळ माजली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
