रत्नागिरीआय टी आय रत्नागिरी मुलींची येथे इलेक्ट्रिसिअन, कॉम्पुटर ऑपरेटर, आय टी, हॉटेल...

आय टी आय रत्नागिरी मुलींची येथे इलेक्ट्रिसिअन, कॉम्पुटर ऑपरेटर, आय टी, हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रातील फ्रुटस अँड वेजी्टेबल प्रॉडक्ट, ब्युटी पार्लर या अभ्यासक्रमाला प्रवेश चालू आहे

आय टी आय रत्नागिरी मुलींची येथे इलेक्ट्रिसिअन, कॉम्पुटर ऑपरेटर, आय टी, हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रातील फ्रुटस अँड वेजी्टेबल प्रॉडक्ट, ब्युटी पार्लर या अभ्यासक्रमाला प्रवेश चालू आहे. सदर कोर्स फक्त मुली व महिला यांसाठी आहेत. लांबून येणाऱ्या मुली व महिला यांचेसाठी सुसंज्य असे किचन सह व सर्व सुरक्षिततेसह हॉस्टेल ची सोय. आपले भवितव्य घडविण्यासाठी प्रथम आय टी आय ला भेट द्या. सर्व लॅब, वर्ग, सोई पाहून तात्काळ प्रवेश घ्या.
संपर्क 1)सौं पोकडे मॅडम 9422966044
8485022854
2)सौं दळी मॅडम 9970432742
3)प्राचार्य कोतवडेकर साहेब
8983701407
9689211601

वरील सर्व कोर्स पुर्ण झाल्यावर स्वतःचा उद्योग तसेच इंडस्ट्री, MSEB, आय टी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी. शासनाकडून महिना रु 500विदयावेतन (अटी शर्ती )काही कोर्स ला डिप्लोमा व नंतर इंजिनिरिंग ला संधी.

Breaking News

शिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक खालीद काझी यांचे निधन

शिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक खालीद काझी यांचे निधन..शौकाकुल...

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्यासावर्डे विद्यालयाचा...