रत्नागिरीआरोग्य सुविधा तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक...

आरोग्य सुविधा तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार आणि एसटी स्टँड येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आणि मोफत औषधे वाटप उपक्रमाचे आयोजन केले होते.

आरोग्य सुविधा तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार आणि एसटी स्टँड येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आणि मोफत औषधे वाटप उपक्रमाचे आयोजन केले होते. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार आणि एसटी स्टँड येथे मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या मोफत आरोग्य सुविधेचा शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला आणि लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला दुआ दिला.पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मारुती मंदिर ते कोकण नगर दरम्यान हे कॅशलेस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाले आहे. आणि या हॉस्पिटल मध्ये मुंबई पुणे च्या धर्तीवर चांगले डॉक्टर व चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने शेकडो रुग्ण याचा लाभ घेत आहेत.. डॉ.रविद्रं परदेशी आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी काम करीत असल्याने रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...