रत्नागिरीआर एच पी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग विलास दिनकर कदम यांना निओ मोशनची...

आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग विलास दिनकर कदम यांना निओ मोशनची यांत्रिक व्हील चेअर गाडी मिळाली

आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग विलास दिनकर कदम यांना निओ मोशनची यांत्रिक व्हील चेअर गाडी मिळाली–

👉रत्नागिरी येथील श्री विलास दिनकर कदम वय 68 वर्ष मु पो हातीव तालुका देवरुख जिल्हा रत्नागिरी हा दिड वर्षांचा असताना पायाला पोलिओ झाला. 6 वर्षांचा असताना पायावर ऑपरेशन झाले. दोन्ही पायांना कॅलिपर आणि दोन कुबड्या घेऊन चालायला लागले. हातीव आणि मुंबई असे दोन ठिकाणी 12 वी पर्यंत शिक्षण केले.वडील दिनकर कदम यांचा गावी प्लास्टिक पेपर बनविणेचा कारखाना होता तिथे वडिलांना कामात मदत करायचे. वयाच्या 32 व्या वर्षी लग्न झाले आता त्यांना दोन मुलं आहेत.

देवरुखमध्ये अपंगांसाठी त्यांनी उत्कर्ष बहुविकलांग पुनर्वसन संस्था सुरु केली. अपंगाना मोफत कृत्रिम साधन मिळवून देतात. पुनर्वसनासाठी मेळावे शिबीर घेतात.अशाच एका शिबिरादारम्यान आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडे यांच्याशी ओळख झाली. वयोमानानुसार आता जास्त चालणे शक्य होत नसल्याने आर एच पी फाउंडेशनतर्फे निओमोशन इलेक्ट्रॉनिक सायकलसाठी प्रयत्न केले होते मागच्या आठवड्यात निओमोशन गाडी मिळाली. आता त्यावरून हातीवमधून देवरुखला संस्थेत जाऊन येणे. घराबाहेर पडणे होते त्यामुळे लोकांशी संपर्क होतो. जगण्याला नवी उम्मेद मिळाली. अपंगांसाठी आणखीनच झोकून देऊन काम करण्याचा उत्साह वाढला.
निओ मोशनची यांत्रिक व्हील चेअर गाडी साठी विलास कदम यांनी आर एच पी फाउंडेशन आणि नाकाडे सर यांचे मनापासून आभार मानले.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...