माजी आमदार सुभाष बने.रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडीक.सौ.रचना महाडीक.रोहन बने सह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री रामदास कदम.पालक मंत्री उदय सामंत. राज्य मंत्री योगेश कदम.आमदार किरण सामंत.आमदार निलेश राणे.माजी आमदार राजन साळवी आदी शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
