रत्नागिरीउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून रत्नागिरी येथे महायुती सरकार विरोधात करण्यात आले...

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून रत्नागिरी येथे महायुती सरकार विरोधात करण्यात आले जन आक्रोश आंदोलन-जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले सर्व नेते व कार्यकर्ते…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून रत्नागिरी येथे महायुती सरकार विरोधात करण्यात आले जन आक्रोश आंदोलन
जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले सर्व नेते व कार्यकर्ते…

शिवसेना पक्ष प्रमुख, तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. यासाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जेष्ठ शिवसैनिकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी महायुती सरकार वर जोरदार टीका केली

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...