रत्नागिरीउद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक महेश सामंत यांच्यावर रत्नागिरीत पॅरोटेड ग्रंथीच्या ट्यूमरची...

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक महेश सामंत यांच्यावर रत्नागिरीत पॅरोटेड ग्रंथीच्या ट्यूमरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चिरायू हॉस्पिटल मध्ये यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील यांनी चिरायु हॉस्पिटलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहाय्यक महेश सामंत यांच्यावर लाळ ग्रंथीवरील ट्यूमरची 38 टाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातील या रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे पेशंटला मोठा दिलासा मिळाला आहे.
पॅरोटेड ग्रंथी ही आपल्या लाळ ग्रंथी पैकी एक मुख्य लाळ ग्रंथी असते. या पेशंटमध्ये ट्युमर मोठा असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट होती. या ट्यूमरच्या खालच्या बाजूलाच चेहर्‍याच्या संवेदना पोचवल्या जाणार्‍या पाच नसा असतात. त्या नसांना इजा न पोचविता पूर्णपणे गाठ काढणे हे अतिशय आव्हानात्मक काम होते. रत्नागिरीतील जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील आणि भुलतज्ज्ञ डॉक्टर गुरुदास दांडेकर आणि त्यांची टीम यांनी साधारणता चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वीरित

Breaking News