राजकीयउशिरा का होईना अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा, मुख्यमंत्री फडणवीस...

उशिरा का होईना अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कारडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता

Breaking News

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...

खेड मधील एल.टी.टी. स्कुलची रत्नागिरी जिल्हास्तरीय कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यात उत्तुंग कामगिरी

खेड येथील एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्यास्काऊटच्या विद्यार्थ्यांनी...