भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाला स्वातंत्र्य मिळाले. एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध प्रकारच्या कार्यक्रमाने साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारचे तिरंगी रंगाचे पदार्थ बनबून आणले होते.छोट्या छोट्या चिमुकल्यांनी डान्स सादर केले आणि भाषण दिले. शाळेचे चेअरमन श्री नौमान नाईक, सी. ई. ओ. अकिब काझी, प्रिंसिपल अशफाक नाईक, हेड मिस्ट्रेस श्रीमती. आरिफा महालदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला.
एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध प्रकारच्या कार्यक्रमाने साजरा केला गेला.
