रत्नागिरीऐनवरे गावाजवळ खासगी बसला अपघात 25 प्रवाशांना किरकोळ स्वरुपाच्या दुखापती तर दोन...

ऐनवरे गावाजवळ खासगी बसला अपघात 25 प्रवाशांना किरकोळ स्वरुपाच्या दुखापती तर दोन प्रवासी गंभीर जखमी

खेड :- तालुक्यातील खेड ते खोपी मार्गावरील ऐनवरे गावाजवळ बोरीवली येथुन धामणंद पंधरागाव विभागातील सापिर्ली गावाकडे शिमगोत्सवासाठी 28 प्रवाशांना जाणारी खासगी बस क्रमांक एमएच 04 L 02959 या बस वरील बसविण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डाव्याबाजुला शेतात पलटी होऊन झालेल्या अपघातात 28 प्रवाशांपैकी 25 प्रवाशांना किरकोळ स्वरुपाच्या दुखापती तर दोन प्रवाशी गंभीर जखमी असुन, जखमींवर कळबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु असून, हा अपघात गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी दुपारच्या वेळी 2.00 वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Breaking News

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...

खेड मधील एल.टी.टी. स्कुलची रत्नागिरी जिल्हास्तरीय कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यात उत्तुंग कामगिरी

खेड येथील एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्यास्काऊटच्या विद्यार्थ्यांनी...