Home रत्नागिरी काँग्रेस ने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, मोदी सरकारकडून अपप्रचार सुरू- ॲड. श्रद्धा ठाकूर

काँग्रेस ने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, मोदी सरकारकडून अपप्रचार सुरू- ॲड. श्रद्धा ठाकूर

0

👉 काँग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे त्यामुळे काँग्रेस महिला विरोधी आहे असा जो आरोप भाजपकडून केला जात आहे तो चुकीचा निराधार आणि दिशाभूल करणारा असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रद्धा ठाकूर यांनी रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, काँग्रेसच्या पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने डीलिमिटेशन विधेयक आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले

हे बिल आणण्याच्या पाठीमागे भाजपचा राजकीय हेतू साध्य झाला नाही म्हणून भाजपकडून विरोधी पक्ष नेत्यांवर आरोप केले जात आहे ते आरोप धादांत खोटे आहेत
या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, सौ. निर्मलाताई जाधव, अंजली शरद यादव,शहर अध्यक्ष अशफाक काद्री कौसर मुजावर, चंद्रकांत मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here