रत्नागिरीकाल मुंबईकडे रवाना होत असताना म्हसळा येथील मदरसा हेलिपॅडवर मद्रसा मध्ये शिकणारे...

काल मुंबईकडे रवाना होत असताना म्हसळा येथील मदरसा हेलिपॅडवर मद्रसा मध्ये शिकणारे काही विद्यार्थी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने भेटले.

काल मुंबईकडे रवाना होत असताना म्हसळा येथील मदरसा हेलिपॅडवर मद्रसा मध्ये शिकणारे काही विद्यार्थी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने भेटले. त्यांच्या सोबत घालवलेले हे काही क्षण अत्यंत आनंददायी होते. भावी पिढीच्या स्वप्नांना बळ देणं आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहणं,हाच माझा सदैव संकल्प राहिला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. मद्रसा मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अचानक झालेली भेट कायम आठवणीत राहील असे मत ही खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीने मदरसा मधील विद्यार्थी भारावून गेले असल्याचे दिसून आले

Breaking News

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; ‘नोटा’बाबतही नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; 'नोटा'बाबतही...

उत्कृष्ट लघु उद्योजकास जिल्हा पुरस्कार 2024-25 साठी 4 मार्चपूर्वी अर्ज करावेत

रत्नागिरी, (जिमाका):- जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग...