महाराष्ट्रकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असता राज्याचे उद्योग व...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.*

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...