कातळशिल्पाबाबत सरकारने राबवायच्या योजना, त्यांच्या संशोधनातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवनवीन दृष्टीकोनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी भाजपचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे उपस्थित होत्या.