कोकणकोकण रेंज मधील पाच जिल्ह्यांतील 20 डी.वाय.एस.पी.आफिस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी...

कोकण रेंज मधील पाच जिल्ह्यांतील 20 डी.वाय.एस.पी.आफिस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाची अंमल बजावणी करण्या मध्ये रत्नागिरी डी.वाय.एस.पी. कार्यलय तिसऱ्या नंबर वर.. अनेकांनी केले डी.वाय.एस.पी निलेश माईनकर यांचे अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा…

कोकण रेंज मधील पाच जिल्ह्यांतील 20 डी.वाय.एस.पी.आफिस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाची अंमल बजावणी करण्या मध्ये रत्नागिरी डी.वाय.एस.पी. कार्यलय तिसऱ्या नंबर वर.. अनेकांनी केले डी.वाय.एस.पी निलेश माईनकर यांचे अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा… रत्नागिरी विभागाचे DYSP म्हणून निलेश माईनकर यांनी पदभार स्वीकारल्या पासुन शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये कोकणात रत्नागिरी डी.वाय.एस.पी. कार्यालयाचा तिसरा नंबर लागला आहे….

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...