रत्नागिरी तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे सन्माननीय श्री.सागर पाटील व श्री.सचिन मिरगल यांचा रत्नागिरी तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा संघटनेचे कायदेशीर सल्लागार श्री आत्माराम मेस्त्री, रत्नागिरी तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.संजय सुतार शहर कार्याध्यक्ष रमेश ढोले , ग्रामीण कार्याध्यक्ष बाबासाहेब माने जिल्हा सहसचिव श्री फिरोज तांबोळी संचालिका मुनव्वर तांबोळी , उमेश तायडे बाबासाहेब पवार धनाजी वाघमोडे तुलिफ पटेल जुबेर गडकरी , इम्तियाज सिद्दिकी , श्री खरात , दत्तात्रय गायकवाड अक्षय नाईक फकीर मॅडम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.