रत्नागिरीगुहागर तालूका काँग्रेस अध्यक्ष, तसेच गुहागर तालुका तेली समाज सेवासंघ ऊपाध्यक्ष दिलीपराव...

गुहागर तालूका काँग्रेस अध्यक्ष, तसेच गुहागर तालुका तेली समाज सेवासंघ ऊपाध्यक्ष दिलीपराव जाधव यांची महाराष्ट्र राज्य जनसेवक प्रतिष्ठान मध्ये कोकण विभागीय संपर्क प्रमुख पदी निवड.

गुहागर तालूका काँग्रेस अध्यक्ष, तसेच गुहागर तालुका तेली समाज सेवासंघ ऊपाध्यक्ष दिलीपराव जाधव यांची महाराष्ट्र राज्य जनसेवक प्रतिष्ठान मध्ये कोकण विभागीय संपर्क प्रमुख पदी निवड.
त्यानी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, आणि प्रामाणिक पणे केलेली निस्वार्थी जन सेवा याची नोंद करुन जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा पिंन्टू गोरे साहेब यांनी निवड केली .या त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत असून पूडील वाटचालीसत्याना भरभरून सूभेच्छा दिल्या जात आहेत.

Breaking News