Uncategorizedगोगटे महा विद्यालयाचे निवृत्त गणित विभाग प्रमुख डॉ राजीव सप्रे यांनी स्वतःचे...

गोगटे महा विद्यालयाचे निवृत्त गणित विभाग प्रमुख डॉ राजीव सप्रे यांनी स्वतःचे एक यूट्यूब चॅनल तयार केले आहे.

गोगटे महा विद्यालयाचे निवृत्त गणित विभाग प्रमुख डॉ राजीव सप्रे यांनी स्वतःचे एक यूट्यूब चॅनल तयार केले आहे.
Maths Made Easy
By Dr Rajeev Sapre
हे त्या चॅनल चे नाव आहे.
या यूट्यूब चॅनल वर आठवी, नववी, दहावी या तीनही वर्गांना असलेला गणिताचा सर्व अभ्यासक्रम अतिशय सोप्या भाषेत शिकवण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून या लेक्चर्स चा लाभ घ्यावा ही विनंती. तसेच या चॅनल वर स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा या परिक्षेंमधील numerical aptitude भागासाठी अत्यंत उपयुक्त अशा वैदिक गणिताचे ही मार्गदर्शन उपलब्ध आहे असे
डॉ. राजीव सप्रे म्हणाले

Breaking News