चिपळूणचिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने या रोडवर छोटी वाहने...

चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने या रोडवर छोटी वाहने पर्यायी मार्गाने जाऊ शकतात.

मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गाने बंद करण्यात येत आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा.

पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...