चिपळूणचिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला

चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला

चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांना डेरवण येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हल्ल्यात बिबट्याचा मात्र मृत्यू झाला आहे. दरम्यान बिबट्याने हल्ला केला असला तरी या मध्ये बिबट्याचा मृत्यू कसा झाला याचा वनविभाग तपास करीत असल्याचे सांगण्यात आले..

Breaking News

अली पब्लिक स्कूल सावर्डे येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला...

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...