चिपळूणचिपळूण येथील मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड...

चिपळूण येथील मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा यंदाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असल्याने अनेकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत

चिपळूण येथील मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा यंदाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असल्याने अनेकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.या कॉलेज मधील विद्यार्थिनी खतीजा असरार देसाई हिने 94.60 टक्के गुण मिळवत यश संपादन केल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..खतीजा असरार देसाई ही सुरवाती पासूनच एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात असे..आणि हे तिने दहावीच्या निकालात 94.60 टक्के गुण मिळवून दाखवून दिले आहे… सामाजिक कार्यकर्ते अश्फाक देसाई सह अनेकांनी खतीजा असरार देसाई हिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत… कोकण 24 तास न्यूज चॅनल रत्नागिरी तर्फे खतीजा असरार देसाई हिला शुभेच्छा…

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...