रत्नागिरीचूना कोळवण तालुका राजापूर येथे विकासाला गती!

चूना कोळवण तालुका राजापूर येथे विकासाला गती!

चूना कोळवण येथील गुरववाडी रस्ता तसेच पुरातन महाकाली मंदिर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते संपन्न
चूना कोळवण ता. राजापूर येथे विकासाला गती!
चूना कोळवण ता. राजापूर येथील गुरववाडी रस्ता तसेच पुरातन महाकाली मंदिर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
या महत्त्वपूर्ण कामांमुळे गुरववाडी परिसरातील रस्त्याची दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होणार असून, पुरातन महाकाली मंदिर परिसराचा विकास व सुशोभीकरण होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भूमिपूजन प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News