रत्नागिरीछत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


रत्नागिरी, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News