Home रत्नागिरी जकी खान मित्र परिवार तर्फे जकी खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जकी खान मित्र परिवार तर्फे जकी खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जकी खान मित्र परिवार तर्फे जकी खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी येथील सर्व सामान्यांचा मसीहा, प्रमुख सामाजिक कार्यकर्ता, तसेच रात्री अपरात्री सर्वांच्या मदतीला धावून येणारा, आपले
सर्वांचें लाडके व्यक्तीमत्व तसेच रक्तदान शिबिराचे विक्रम दर वेळी मोडणारा जकी खान याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर ठेवायचे आहे. तरी आपणांस कळविण्यात येते की, ०१ जून २०२५ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करावयाचे आहे. तरी आपणांस विनंती आहे की अत्ता पर्यंत झालेले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आपण घेतलेली मेहनत लाख मोलाची आहे,आणी म्हणूनच प्रत्येक रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आपल्याला यश आले आहे. तसेच आम्हाला पुन्हा आशिर्वाद देवून हे रक्तदान शिबीर देखिल यशस्वी करावे ही नम्र विनंती. आपला बहुमुल्य वेळ देवून सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here