रत्नागिरीजगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम येथे परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महाराजांना पुष्पहार, शाल व श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतला. नाणीज धाममार्फत होत असलेल्या वृक्षारोपण, आरोग्य सेवा, तसेच १५० देहदान उपक्रमांद्वारे समाजसेवेचे जे कार्य होत आहे, त्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मनःपूर्वक कौतुक व्यक्त केले.

या वेळी आमदार किरणभैया सामंत, आमदार शेखर निकम तसेच अनेक मान्यवर, भक्तजन उपस्थित होते.

Breaking News

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा– पालकमंत्री डॉ. उदय...

रत्नागिरीत जागतिक महिला दिनानिमित्त “श्री अन्न महोत्सव” प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय...